Success Story : नादखुळा ! एका हेक्टरमध्ये 12 पिकांची सुरु केली शेती ; नैसर्गिक आपत्तीत देखील बनला लखपती
Success Story : शेतीमध्ये शेतकरी बांधवांना सातत्याने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, शासनाचे उदासीन धोरण, शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यांसारख्या संकटांचा सामना करत बळीराजा लढत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना जाणकार लोक शेतीमध्ये देखील बदल करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामध्ये शेतकरी बांधवांना बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. बहुपीक … Read more