MLA Prajakat Tanpure : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. प्राजक्त तनपुरे अधिवेशनात आक्रमक ! म्हणाले या सरकारला ‘गतिमान’ म्हणावे तरी कसे

MLA Prajakat Tanpure

MLA Prajakat Tanpure : विधानसभेच्या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे अनेक प्रश्न लक्षवेधी मांडून सरकारला धारेवर धरत आहेत.मंगळवारी देखील आमदार तनपुरे यांनी महत्त्वाच्या विषयांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. मंगळवारी आ. तनपुरे यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेतला. … Read more