केंद्रीय सुरक्षाधारी नेत्यांमध्ये वाढ, आता या भाजप आमदाराला सुरक्षा

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : राज्यातील भाजपचे नेते किंवा भाजपशी संबंधित नेत्यांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरविण्याची पद्धत पडत असून या नेत्यांच्या यादीत वाढच होत आहे. आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही केंदीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘सीआयएसएफ’ या सुरक्षा यंत्रणेमार्फत पडळकर यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा देण्यात … Read more

पंतप्रधान मोदींसाठी म्हणून माघार : राणा दाम्पत्याची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांन अखेर रद्द केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२४ एप्रिल) मुंबईत येणार आहेत, त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, यासाठी माघार घेत असल्याची घोषणा राणा यांनी केली. कालपासून … Read more

मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, तो विसर जागृत करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू; रवी राणा

अमरावती : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला देत त्यांच्यावर टीका केली आहे. राणा म्हणाले, हनुमानाच्या मंदिरात भोंगा लावणार आहोत. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचन करत असताना भोंगा नसलेल्या मंदिरांसाठी भोंग्यांचं वाटपसुद्धा करणार आहोत. राममंदिरात सुंदरकांड झालं पाहिजे. यासाठी राम मंदिरातसुद्धा आम्ही … Read more