आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात असताना विधानपरिषद आमदार राम शिंदे कुठे होते ? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं, पण….
MLA Rohit Pawar : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजणार आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात मोठ-मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रामुख्याने अहमदनगरमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागा काबीज करण्यासाठी सर्व पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. अशातच, … Read more

