ते नक्की एसटी कर्मचारीच होते का? या नेत्याने व्यक्त केली शंका

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 maharashtra news :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनाविषयी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र यासंबंधी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘पवारांच्या घरासमोर आंदोलन करणारे आंदोलक खरे एसटी कर्मचारी होते का?’ अशी शंका पाटील यांनी उपस्थित केली … Read more

उदयनराजे म्हणाले ‘कोरोना हा आपल्या जन्माच्याअगोदर पासून होता आणि …

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- जगभरात गेल्या जवळपास दोन ते दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून सावधनता बाळगण्याचा इशारा दिला आहे. असं असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केलं आहे. ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून … Read more

राज्यात लवकरच सत्तांतर होणार – उदयनराजे

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट म्हणजे राजकीय तडजोड आहे आणि या भेटीतून सत्तांतर होणार असून यातून देवाण-घेवाण होणार असल्याचा गौप्यस्फोट राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी केला आहे. दरम्यान, खा. उदयनराजेंनी केलेल्या या राजकीय भाष्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले … Read more