Mobile Tips: सावधान ! सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल देताना चुकूनही ‘ह्या’ चुका करू नका नाहीतर ..
Mobile Tips: आज आपल्या देशात 5G सेवा देखील सुरु झाली आहे. आज देशातील अनेक नागरिक घरी बसल्याबसल्या आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने एकच वेळी अनेक काम पूर्ण करत आहे. या मोबाईलच्या मदतीने आज घरी बसून सरकारी काम तसेच बॅंकचे काम काही मिनिटातच पूर्ण करता येत आहे. मात्र कधी कधी हाच स्मार्टफोन खराब झाला तर आपल्या अनेक अडचणींना सामोरे जावे … Read more