iQoo New Series : जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन, iQoo ने सादर केले हे स्मार्टफोन..

iQoo New Series : iQoo ही सध्या मार्केटमध्ये आपले स्थान टिकवून आहे. यासाठीच कंपनीने आपले दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. iQoo 12 Pro आणि iQoo 12 असे या स्मार्टफोनचे नाव असून, हे स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.दरम्यान, भारतामध्ये हे फोन 12 डिसेंबर रोजी लाँच होणार असून. असा दावा करण्यात आला आहे की स्नॅपड्रॅगन … Read more