Portable AC Offer : स्वस्तात खरेदी करा थंडगार हवा देणारा एसी! किंमत 2000 रुपयांपेक्षाही कमी, वीजबिलही येईल कमी
Portable AC Offer : सध्या देशात उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे उष्णतेत देखील प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकजण बाजारात एसी,कुलर आणि पंखा खरेदीसाठी जात आहेत. पण त्यांची किंमत अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता तुम्ही देखील बाजारातील पोर्टेबल एसी स्वस्तात खरेदी करू शकता. हा एसी तुम्ही सहजपणे कुठेही … Read more