Portable AC Offer : स्वस्तात खरेदी करा थंडगार हवा देणारा एसी! किंमत 2000 रुपयांपेक्षाही कमी, वीजबिलही येईल कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Portable AC Offer : सध्या देशात उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे उष्णतेत देखील प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकजण बाजारात एसी,कुलर आणि पंखा खरेदीसाठी जात आहेत. पण त्यांची किंमत अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही.

पण आता तुम्ही देखील बाजारातील पोर्टेबल एसी स्वस्तात खरेदी करू शकता. हा एसी तुम्ही सहजपणे कुठेही खरेदी करू शकता. Amazon वर One94Store पोर्टेबल एसीवर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्तात एसी खरेदी करू शकता.

तुम्हीही फिरायला जाताना देखील हा एसी सहजपणे घेऊन जाऊ शकत. या एसी आकाराने लहान आहे मात्र लवकरात लवकर तुमची खोली थंड करू शकतो. त्यामुळे कमी किमतीत जास्त थंडगार हवा देणारा एसी तुम्हाला स्वस्तात मिळत आहे.

One94Store पोर्टेबल एसी

One94Store पोर्टेबल एसीची Amazon वरील किंमत 2000 रुपये आहे. हा एसी तुम्ही सहजपणे USB च्या मदतीने चार्ज करू शकता. तसेच यामध्ये 500 ml पाण्याची टाकी देण्यात आली आहे.

या एसीमध्ये एकदा पाणी भरल्यानंतर तो 6 ते 8 तास चालू शकतो. जर तुम्ही या पाण्याच्या टाकीमध्ये बर्फ टाकला तर तर आणखीनच थंड हवा तुम्हाला याद्वारे मिळू शकते. या पोर्टेबल एसीमध्ये 7 वेगवेगळ्या रंगाचे एलईडी दिवे देखील दिले आहेत.

मोब्लिओस पोर्टेबल एसी

तुम्ही Amazon वरून Moblios Portable AC 1749 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. हा एसी कुठेही नेणे खूप सोपे आहे आणि हा पोर्टेबल एसी उन्हाळ्यात तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या पोर्टेबल एसी मधून थंड वाऱ्याचा आनंद घेताना तुम्ही कुठेही जाल तर ते तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता.

Zofey पोर्टेबल एसी

या लहान एअर कंडिशनरमध्ये 500Ml पाण्याची टाकी देण्यात आली आहे, जी रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास आरामात चालू शकते. यात 3 स्पीड अॅडजस्टेबल एअर मोड्स आहेत, ज्यामुळे तुम्ही या एसीच्या हवेचा वेग वाढवू शकता आणि हलकी करू शकता. हा एसी Amazon वर 1299 रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.