Modi Govt Ration Scheme : रेशनकार्डधारकांसाठी मोठी गुड न्युज…! मोदी सरकार ऑक्टोबरपासून देणार खास सुविधा, जाणून घ्या…

Modi Govt Ration Scheme : जर तुमच्याकडे रेशन कार्ड (Ration Card) असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. वास्तविक, ही योजना एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आली होती. नंतर मार्च 2022 मध्ये ही योजना सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता … Read more