Mohammed Shami : शमीनेही ठेवले धोनीच्या पावलावर पाऊल; मैदान सोडून पोहोचला थेट….
Mohammed Shami : सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटरांचे अनेक व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात. चाहते त्यावर कमेंटही करतात. असाच एक व्हिडिओ टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा धुमाकूळ घालत आहे. यावेळी शमी क्रिकेटच्या मैदानात दिसत नाही तर तो एका शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. दरम्यान शमीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी … Read more