अय्यो …आता तर कहरच झाला! एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी : तब्बल सात लाखांचा मुद्देमाल लांबवला
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- मागील काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, भरदिवसा घरे फोडली जात आहेत.एकीकडे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी घरातील सर्व सदस्य शेतात जातात हीच संधी साधून चोरटे बंद असलेले घर फोडून रोख रक्कम व दागीने चोरी करतात. काल तर चोरट्यांनी एकाच दिवशी शहरतील तीन ठिकाणी … Read more