पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कोणत्या जिल्ह्यात मुसळधारा? पंजाब डख म्हणतात….
Panjab Dakh News : गेली काही दिवस सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात 15 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र पावसाची तीव्रता 17 ऑगस्ट पासून वाढली आहे. 16, 17 आणि 18 ऑगस्टला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस … Read more