Money Plant: नागरिकांनो सावधान ! मनी प्लांट लावताना ‘ह्या’ चुका करू नका ; नाहीतर बँक बॅलन्सवर होणार वाईट परिणाम

Money Plant:  आपल्या पैशांची गरज पूर्ण होण्यासाठी आणि घरात आर्थिक समृद्धी येण्यासाठी आपण घरात मनी प्लांट लावतात.  लोक त्यांच्या ड्रॉइंग रूम, बेडरूम आणि बाल्कनीमध्ये मनी प्लांट लावतात असे म्हणतात की ज्या घरात मनी प्लांट असतो, तिथे देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रात मनी प्लांट ठेवण्यासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. … Read more