Monkeypox: मंकीपॉक्स बद्दल काळजी वाटते? तर एका क्लीकवर मिळवा सर्व प्रश्नांची उत्तरे
Monkeypox: भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सची ( Monkeypox) चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत यात तीन केरळमधील आणि एक दिल्लीमधील आहे . सर्वात अलीकडील रुग्ण दिल्लीतील 34 वर्षांचा माणूस आहे ज्याचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. कोरोना नंतर या नवीन विषाणू मुळे पुन्हा एकदा प्रत्येकाला भीतीच्या छायेत जगणे भाग पडले आहे. प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, या सर्व … Read more