पुढील 4 दिवस महत्वाचे ! सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र गेल्या 6-7 दिवसांपासून पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने सध्या शेत शिवारात शेतीच्या कामांना वेग आला आहे. फवारणी व इतर मशागतीच्या कामांनी गती पकडली आहे. विशेष म्हणजे काही कमी दिवसाचे पीक काढणीसाठी देखील आले आहे. मूग पीक हार्वेस्टिंग साठी तयार झाले … Read more