Monsoon Tourism : वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली
Monsoon Tourism : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगांमधील किल्ले रायरेश्वर, तसेच आंबवड्याच्या झुलता पुलाकडे पर्यटकांची पर्यटनासाठी मागील आठवडाभरापासून आपोआप पावले वळली असून, उत्साही वातावरणात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. भोर तालुक्यातील नसरापूरचे बनेश्वर मंदिर, नेकलेस पॉइंट, भाटघर धरण, नीरा देवघर धरण, वरंधा घाटातील खळखळणारे धबधबे, किल्ले रोहिडेश्वर, किल्ले … Read more