Morning Exercise Benefits : तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी करा ‘हा’ व्यायाम, जाणून घ्या सकाळचे सर्वोत्तम व्यायाम

Morning Exercise Benefits : व्यायाम केले तर शरीर निरोगी राहते असे तुम्ही ऐकले असेल. मात्र काही लोक सकाळी व्यायाम न करता संद्याकाळी करत असतात. अशा वेळी तुम्ही सकाळी व्यायाम केल्याचे फायदे जाणून घेतले पाहिजेत. दरम्यान, सकाळचा व्यायाम हा सर्वोत्तम मानला जातो. कारण सकाळी कोणतीही शारीरिक हालचाल केल्याने एंडॉर्फिन नावाचे हार्मोन वाढण्यास मदत होते, ज्यामुळे मूड … Read more