Morning Habits For Diabetic Patients : तुम्हालाही मधुमेह आणि उच्च रक्तातील साखरेचा त्रास आहे? तर आजपासूनच रोज सकाळी उठल्यावर करा ‘या’ 5 गोष्टी; जाणून घ्या
Morning Habits For Diabetic Patients : जर तुम्ही मधुमेह आणि उच्च रक्तातील साखर यामुळे त्रस्त असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. अशा वेळी मधुमेही आजार होऊ नये हेच बरे, आणि तो टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. जर तुम्हीही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही दैनंदिन जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. … Read more