शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोसंबीचा हंगाम ठरतोय लाभप्रद ; मोसंबीला मिळतोय 60 रुपये किलोचा दर
Mosambi Bajarbhav : पुणे मार्केट यार्ड मधून अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाचे बातमी समोर येत आहे. मित्रांनो सध्या पुणे मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक होत आहे. सध्या होत असलेली आवक अहमदनगर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून सर्वाधिक होत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात … Read more