Milk Price Hike: महागाईचा डबल अटॅक! अमूलनंतर मदर डेअरीनेही वाढवले दुधाचे दर ; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
Milk Price Hike: अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दुधाच्या दरात (milk price) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये फुल क्रीम दूध आणि गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे. मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही फक्त फुल क्रीम आणि गायीच्या दुधाच्या दरात 2 रुपये प्रति लिटर वाढ करत आहोत. … Read more