Unique glasses : काय सांगता ! चष्मे फक्त फॅशनसाठीच नाही तर कॉलही रिसिव्ह करतील, वाचा इतरही धक्कादायक फीचर्स

Unique glasses : स्मार्टफोनचे (Smartphone) जीवनात किती महत्त्व वाढले आहे, फोनसह अनेक गॅजेट्समुळे जीवन सुकर झाले आहे हे आपण पाहतो. याचे अनेक फायदे (Advantages) आहेत. अशा परिस्थितीत आता ‘चष्मा’ तुमच्या स्मार्टफोनसाठीही चालेल, असे जर आपण म्हणत असाल, तर सुरुवातीला ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी नॉईजने … Read more