Moto G73 : बंपर ऑफर! अवघ्या 549 रुपयांत खरेदी करा मोटोचा शक्तिशाली 5G फोन, कुठे आणि कसा खरेदी कराल? पहा..

Moto G73 : काही दिवसांपूर्वी मोटोने Moto G73 हा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 21,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही आता तो मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी धमाकेदार ऑफर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर मिळत असणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर्समुळे तुम्हाला हा स्मार्टफोन अवघ्या 549 रुपयांत खरेदी करता येईल. परंतु … Read more