Motorola Foldable Smartphone “या” दिवशी होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Motorola Foldable Smartphone(2)

Motorola Foldable Smartphone : सध्या बाजारात अनेक स्मार्टफोन निर्माते आहेत ज्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन बनवण्यास सुरुवात केली आहे आणि सॅमसंग सारख्या ब्रँडचे फोल्डेबल फोन देखील खूप प्रसिद्ध आहेत. जर तुम्हालाही फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की स्मार्टफोन ब्रँड मोटोरोला आपला नवीन फोल्डेबल फोन, Moto Razr 2022 लॉन्च करत आहे आणि लॉन्चची तारीख … Read more