Motorola चा धमाका! भारतात लॉन्च झाला 20 हजार रुपयांपेक्षाही स्वस्त टॅबलेट, जाणून घ्या फीचर्स!

Motorola(7)

Motorola ने आपला नवीन Android टॅबलेट भारतात लॉन्च केला आहे. कंपनीचा लेटेस्ट टॅब भारतीय बाजारात Moto Tab G62 नावाने बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा टॅबलेट मोठ्या डिस्प्लेसह बाजारात दाखल करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत मोटोरोलाच्या टॅबची थेट स्पर्धा Realme Pad, Nokia T20 आणि इतर टॅबलेटशी असेल, ज्यांची किंमत 20,000 रुपयांपर्यंत आहे. Motorola … Read more