Motorola Edge 30 Ultra : सोडू नका अशी संधी! 200MP कॅमेरा असणारा हा शानदार फोन 9,500 रुपयांपेक्षा स्वस्तात करा खरेदी, कसे ते जाणून घ्या
Motorola Edge 30 Ultra : तुम्ही आता 200MP कॅमेरा असणारा शानदार फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. Flipkart च्या खास ऑफरमध्ये तुम्हाला याचा लाभ घेता येईल. या सेलमधून तुम्ही Motorola Edge 30 Ultra हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची किंमत 74,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्हाला … Read more