Motorola Smartphones : फक्त 999 रुपयांमध्ये मिळतोय “हा” स्मार्टफोन, बघा खास ऑफर
Motorola Smartphones : 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारा Motorola G60 अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हा स्मार्टफोन कोठून स्वस्तात मिळवता येइल, तर आज आम्ही तुमच्यासाठी याबद्दल खास माहिती घेऊन आलो आहोत. होय, Motorola G60 Flipkart वर सर्वोत्तम डीलवर खरेदी केला जाऊ शकतो. या ऑफर अंतर्गत तुम्ही … Read more