Motorola Smartphones : मोटोरोलाच्या “या” शक्तिशाली फोनवर मिळत आहे 4,000 रुपयांची सवलत, वाचा वैशिष्ट्ये
Motorola Smartphones : भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये 5G सुरू झाले आहे, ज्यामुळे वापरकर्ते 5G डिव्हाइस खरेदी करण्याचा विचार करत आहेत. जर एक नवीन 5G डिव्हाइस विकत घ्यायचे असेल, तर मोटोरोलाचा Motorola G82 5G फोन तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. सध्या, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट या फोनवर थेट 4,000 रुपयांची सूट देत आहे. केवळ सवलतच नाही तर कंपनी … Read more