Motorola Smartphone : ‘Motorola’चे “हे” दोन नवीन फोल्डेबल फोन लवकरच होणार लॉन्च! स्पेसिफिकेशन्स लीक

Motorola Smartphone

Motorola Smartphone : Motorola Razr 2022 नुकतेच चीनी बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. Motorola चा हा फ्लिप स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर सह येतो. कंपनी लवकरच हा फोन जागतिक बाजारातही लॉन्च करू शकते. हा फोन लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी पुढील Moto Razr 2023 चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आगामी Motorola फ्लिप फोनचे दोन … Read more