Health Tips: करा ‘हे’ छोटेसे उपाय आणि वारंवार तोंड येण्यापासून मिळवा मुक्तता! सोपे उपायांपासून मिळेल एकदम आराम

home remedies on mouth alcer

Health Tips:- तोंड येण्याची समस्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. बऱ्याच जणांना कोणत्याही ऋतूमध्ये आणि प्रत्येक वेळी वारंवार तोंड येत असते. यामुळे व्यक्तीला खाणे पिणे देखील अवघड होऊन जाते. तुम्ही थोडे जरी काही खाल्ले तरी तोंडामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना व्हायला लागतात व या समस्या प्रामुख्याने ओठांवर तसेच तोंडाच्या आत आणि घशामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर जाणवतात. या … Read more