Mp Supriya Sule : हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी मी व माझा पक्ष सज्ज आहे – सुप्रिया सुळे
Mp Supriya Sule : महाराष्ट्रात घर, पक्ष तसेच राज्याचा अपमान व खच्चीकरण करण्यासाठी दिल्लीचा ‘अदृश्य हात’ जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खा सुप्रिया सुळे यांनी रविवारी नागपुरात पत्रपरिषदेत केला. नागपूर दौऱ्यावर आल्या तेव्हा त्यांनी भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांचा स्वागत लॉनमध्ये आढावा घेतला. कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात मराठीशी … Read more