Punjab National Bank : PNB खातेधारकांसाठी मोठे अपडेट, लवकरच बंद होणार ‘ही’ सेवा !

Punjab National Bank

Punjab National Bank : तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. बँकेने एक खास सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेद्वारे कोणती सेवा बंद केली जात आहे आणि याचा तुमच्यावर कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया.. पंजाब नॅशनल बँके आता mPassbook ॲप बंद करत आहे. हे ॲप पासबुक तपासण्यासाठी … Read more