भाऊ असावा तर असा: लहान भावाने केला मोठ्या भावाचा शिक्षणाचा खर्च, सलग सात वेळेस अपयश पचवून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी
संपत्तीसाठी व इतर गोष्टींकरिता दोन सख्ख्या भावांमध्ये टोकाला पोहोचलेले वितुष्ट आपण पाहतो. कधीकधी हे वाद अनेक टोकाचे पाऊल उचलण्यास देखील प्रवृत्त करतात. अनेकदा प्रकरणे कोर्टकचेरीच्या दारात जाऊन पोहोचतात. परंतु पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर या ठिकाणाचे दोन भावांची कहाणी यापेक्षा खूप वेगळी आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेला दिनेश आणि त्याचा लहान भाऊ संकेत यांचे बंधुप्रेम कौतुकास्पद … Read more