बसस्टॅन्डवर गेल्यावर तुम्हाला एका क्लिकवर कळेल की तुमची बस आता कुठे आहे? हे ॲप्लिकेशन करेल तुम्हाला मदत
बऱ्याचदा आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल किंवा अनुभव येतो की आपण जेव्हा एखादया गावाला जायला निघतो व बस स्टैंड वर बसची वाट पाहत उभे असतो. परंतु त्या बसचा जो काही वेळ असतो त्यापेक्षा बस बऱ्याचदा उशिरा येते व आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही व कित्येक वेळा ताटकळत उभे राहावे लागते. तसेच बऱ्याचदा जाताना … Read more