विनाकारण दाऊद..दाऊद करू नका, वळसे-पाटलांनी फडणवीसांच्या आरोपातील काढली हवा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह (Pen drive) सादर करून राज्य सरकारने (State Government) चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. फडणवीसांनी या पेन ड्राईव्ह मधून वक्फ बोर्डावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. शिवाय या मुदस्सीर … Read more