MUHS Nashik Bharti : नाशिकमध्ये पद्युत्तर उमेदवारांना नोकरीची संधी, MUHS मध्ये निघाली भरती…
MUHS Nashik Bharti : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “वित्त व लेखाधिकारी” पदांच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन … Read more