MUHS Nashik Bharti 2023 : MUHS नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MUHS Nashik Bharti 2023 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, इच्छुकांनी खाली दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत “विशेष कार्य अधिकारी (परिसर पर्यवेक्षक)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 12 डिसेंबर 2023 रोजी हजर राहायचे आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत विशेष कार्य अधिकारी (परिसर पर्यवेक्षक) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 01 जागा भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक येथे सुरू आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 62 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलखात आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक- ४२२००४. या पत्त्यावर होणार आहे.

मुलाखतीची तारीख

या भरतीसाठी मुलाखत 12 डिसेंबर 2023 होणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.muhs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-मुलाखत वर दिलेल्या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.
-वरील पदांकरीता मुलाखत 12 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.
-मुलाखतीला आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.