Sarkari Yojana : शिंदे सरकारच शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट! आता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाकाठी 12 हजार, डिटेल्स वाचा
Sarkari Yojana : महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो नवोदित शिंदे सरकार (Eknath Shinde) राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठं दिवाळी गिफ्ट देण्यासाठी तयारी करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार नवोदित शिंदे-फडणवीस सरकार केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात लवकरच एक शेतकरी हिताची योजना (Farmer Scheme) सुरू करणार आहे. मित्रांनो जसं … Read more