Kasba : कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा? कसबापेठेत भाजप अडचणीत

Kasba : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याठिकाणी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज आहेत. यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कसबा पेठमध्ये सध्या पोस्टर लागले आहेत. यावर भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. … Read more

Kasaba : ‘ब्राह्मण समाजात नाराजी, कसब्यात ब्राह्मण उमेदवार देण्यासाठी भाजपाने पुनर्विचार करावा’

Kasaba : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीसाठी अनेक घडामोडीनंतर उमेदवार ठरले आहेत. कसब्यात हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मात्र नाराजी पसरली असल्याचे सांगितले जात आहे. या मतदार संघात यापूर्वी गिरीश बापट, त्यानंतर मुक्ता टिळक यांनी प्रतिनिधित्व केले आहे. याठिकाणी ब्राम्हण समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे हा समाज … Read more