Mula Dam Water Level : मुळा धरण सलग तिसऱ्या वर्षी जुलै महिन्यातच निम्मे भरले
Mula Dam Water Level : २६ टीएमसी क्षमता येथील मुळा धरण काल रविवारी रात्री ५० टक्के भरले आहे. काल सायंकाळी उशिरा मुळा धरणाचा पाणीसाठा १३ टीएमसीवर पोहोचला होता. काल रविवारी सायंकाळी सहा वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा १२ हजार दशलक्ष घनफूट इतका झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. सलग तिसऱ्या वर्षी मुळा धरण जुलै महिन्यातच निम्मे … Read more