6 महिन्यात दिले 400% रिटर्न ! ‘हे’ 5 पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल
Multibagger Penny Stocks : आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण झाली. पण, भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवरही काही पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. दरम्यान आज आपण गेल्या सहा महिन्यात तब्बल … Read more