गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर स्टॉक, एक लाखाचे बनलेत 12 कोटी; कोणता आहे तो स्टॉक, पहा….
Multibagger Stock Information : असं म्हणतात की सब्र का फल बहुत मीठा होता है! निश्चितच हे खरं आहे. शेअर मार्केटमध्ये देखील हा नियम लागू होतो. जे गुंतवणूकदार लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करतात त्यांना नेहमीच चांगला परतावा मिळत असतो. काही मल्टिबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा देतात. निश्चितच सर्वच शेअर्स लॉंग टर्म मध्ये चांगला … Read more