पुणे रिंगरोड, जालना-नांदेड महामार्ग यासारखे प्रकल्प होतील झटक्यात पूर्ण! एमएमआरडीसीने केली ही प्लानिंग

MSRDC update

राज्यामध्ये सध्या अनेक प्रकल्प सुरू आहेत. तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये बरेच प्रकल्प होऊ घातले असून ते नियोजित आहेत. यामध्ये पुणे रिंगरोड, जालना-नांदेड महामार्ग यासारखे महत्त्वाचे प्रकल्प तर आहेतच.परंतु येणाऱ्या वर्षांमध्ये  राज्यातील मुंबई, पुणे तसेच जालना,  छत्रपती संभाजीनगर इत्यादी शहरांमध्ये अनेक प्रकल्पांची सुरुवात केली जाणार आहे. साहजिकच आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर महाराष्ट्रामध्ये प्रकल्प सुरू होत असतील … Read more