Mumbai Breaking : मायानगरी मुंबईतली वाहतूक कोंडी होणार दूर ; वरळी नाक्यावर साकारला जाणार नवीन ब्रिज, डिटेल्स वाचा
Mumbai Breaking : मित्रांनो मुंबई वासियांसाठी एक अतिशय कामाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. बृहनमुंबई महानगरपालिकाच्या माध्यमातून मुंबई शहरातील वरळी नाक्याला एक ब्रिजचे काम केले जाणार आहे. या ब्रिजच्या माध्यमातून वरळी नाक्यावरील गर्दी, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) वरळी येथील डॉ एलिजा मोसेस रोड आणि अॅनी बेझंट रोड दरम्यान … Read more