मुंबईकरांसाठी आनंदवार्ता ! मुंबईत ‘ही’ 6 नवीन रेल्वे स्टेशनं ‘या’ दिवशी सुरु होणार, वाचा सविस्तर
Mumbai Local News : राजधानी मुंबई अन उपनगरात कार्यरत असलेल्या लोकलला मुंबईची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जातं. मुंबई शहर व उपनगरात दैनंदिन कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी, स्थानिकांसाठी लोकलचा मोठा फायदा होत आहे. दरम्यान लोकलचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. याच प्रयत्नाच्या माध्यमातून लवकरच मुंबईकरांना सहा नवीन रेल्वे स्थानकांची भेट मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फायदा … Read more