Mumbai Port Trust Bharti : मुंबईतील पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘या’ पदाची सुरु झाली भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!
Mumbai Port Trust Bharti : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे. वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार (नियोजन) आणि सल्लागार (नियोजन)” पदांच्या एकूण 02 रिक्त … Read more