मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोल दरात ‘या’ दिवसापासून होणार मोठी वाढ, पहा किती लागणार आता टोल

mumbai news

Mumbai Pune Expressway Toll Rate : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता आता मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास महागणार आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, अन पर्यटन निमित्त या दोन्ही शहरात प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच … Read more