आनंदाची बातमी ! मुंबईमधल्या ‘या’ अतिमहत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, केलं जाणार ‘हे’ महत्वाचं काम, असा होणार प्रवाशांचा फायदा
Mumbai Railway Station Work : मुंबई शहर आणि उपनगरात सध्या रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अमृतभारत योजनेचा देखील मोठा हातभार लागणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची नियोजन भारतीय रेल्वेने … Read more