राजधानी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात निघाली मोठी भरती; पहा भरतीची सविस्तर माहिती
Mumbai Sarkari Job Alert : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी विशेषता मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक राजधानी मध्ये नोकरी करण्याच अनेकांचे स्वप्न आहे मात्र आता यापैकी अनेकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कारण की मुंबईमध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून भरतीसाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली … Read more