किरीट सोमय्यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची टीम घरी दाखल, सोमय्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता

मुंबई : भाजप (BJP नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे, कारण आर्थिक गुन्हे शाखेची टीम (Financial Crimes Branch team) सोमय्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. सोमय्या यांच्या घरी ही टीम दाखल झाली असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. पण अधिकारी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा सोमय्यांचं घर बंद होतं. … Read more

सौरभ त्रिपाठींच्या अटकपूर्व जामीनावर कोर्टाने दिला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- अहमदनगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि मुंबईतील पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी मुंबईत दाखल एका गुन्ह्यात फरारी आहेत. त्यांना सरकारनं निलंबित केलं आहे. त्यांच्यावतीने मुंबईतील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. कोर्टाने तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्रिपाठी यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्रिपाठी यांच्यावर मुंबईतील … Read more